हलकेच नीज येते अन् पापणी थरारे अजूनही जाग, डोळी स्वप्न माझ्या हलकेच नीज येते अन् पापणी थरारे अजूनही जाग, डोळी स्वप्न माझ्या
सत्य आयुष्यात घडून जेव्हा मन ते नाकारते सत्य आयुष्यात घडून जेव्हा मन ते नाकारते
रोज कितीतरी घाव असतात मनावर मन मुकाट्याने सहन करून घेत रोज कितीतरी घाव असतात मनावर मन मुकाट्याने सहन करून घेत
नजर देतो आभाळा, डोळा तरळते पाणी कधी सजणार माझी कारभारीण लक्ष्मीवाणी नजर देतो आभाळा, डोळा तरळते पाणी कधी सजणार माझी कारभारीण लक्ष्मीवाणी
सगळ्यात होतो मी, आपल्यात राहिलो नाही ! सगळ्यात होतो मी, आपल्यात राहिलो नाही !
त्या युगाचे बंधूप्रेम या युगात कसे नाही रुचले.. हकीकत या युगाची जमिनीच्या वादामुळे नाते यांचे तूटले... त्या युगाचे बंधूप्रेम या युगात कसे नाही रुचले.. हकीकत या युगाची जमिनीच्या वादाम...